Global Soybean Price: जागतिक बाजारात सोयाबीन तेजीत
USDA Report: चीनसह आशियातील इतर देशांकडून अमेरिकेच्या सोयाबीनची खरेदी वाढली असून, त्यामुळे बाजारभावाला आधार मिळत असल्याचे अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) म्हटले आहे.
Global soybean prices rise on strong demandAgrowon