Soybean Market : सोयाबीन यंदा तरी शेतकऱ्यांना हात देणार का?
Soybean Rate India : गेले वर्षभर सोयाबीनचा भाव कमीच राहिल्याने शेतकरी अडचणीत आले होते. यंदाही जागतिक पातळीवर सोयाबीन उत्पादन विक्रमी होण्याचा अंदाज आहे. तसेच गाळपही वाढणार आहे. याचा दबाव दरावर राहील.