Global Cotton Production: जागतिक कापूस उत्पादन घटणार
Cotton Market: जगातील प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये २०२६-२७ हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम जागतिक कापूस उत्पादनावर होणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने (आयसीएसी) व्यक्त केला आहे.
Cotton price trend india and global market analysisAgrowon