Global Agri Market: जागतिक शेतीमाल बाजारातील नरमाई तात्पुरती?
Agricultural Commodities: जागतिक शेतीमाल बाजारात आठवड्याच्या शेवटी नरमाई पाहायला मिळाली. अमेरिकी कृषी विभागाच्या (यूएसडीए) अहवालानंतर बाजारावर परिणाम दिसून आला.
USDA Report Impacts Global Agri-Commodity MarketsAgrowon