Ginger Price: आले बियाण्याच्या गाडीला २५ ते २६ हजार रुपये दर
Agri Market Update: आगामी लागवडीसाठी आले पिकाच्या बियाण्याच्या खरेदीस सुरुवात झाली आहे. सध्या आले पिकाच्या बियाण्यास प्रति गाडी (५०० किलो) २५ ते २६ हजार रुपये, तर धुणीच्या आल्यास २० ते २१ हजार रुपये दर मिळत आहेत.
Latest ginger market rates and demand analysisAgrowon