Onion Price: अहिल्यानगर, घोडेगाव बाजारात लाल कांद्याला ५५ ते ६० रुपये दर
Market Update: अहिल्यानगर, घोडेगावसह अन्य कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची चांगली आवक होत आहे. दरही चांगला मिळत आहे. दुष्काळी परिस्थितीत नवीन लाल कांदा व गावरान कांद्याला प्रति किलो ५५ ते ६० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
Maharashtra onion market rates and arrivals updateAgrowon