Petrol Diesel Price Hike: आठ दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल- डिझेल दरात वाढ
Fuel Price Update: सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा झटका बसला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी शनिवारी (ता. २३) पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ८७ पैशांची वाढ केली.