US Tarrrif: अमेरिकेच्या टेरिफमुळे मत्स्य निर्यातीत घट
Indian Seafood Exports: अमेरिकेने भारतावर लागलेल्या सीमाशुल्क व वाढीव शुल्कामुळे मत्स्य निर्यात ४० टक्क्यांनी घटली आहे. सागरी मत्स्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण, कोचिन यांच्याकडून ही माहिती राज्य सरकारला मिळाली आहे.