Fertilizer Shortage: देशातील खत टंचाईमुळे आयातीच्या हालचालींना जोर
Urea Import Policy: चालू खरीप हंगामात खत टंचाईमुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. त्यावरून केंद्र सरकार विरुद्ध कर्नाटक, तेलंगणा असा कलगीतुराही रंगला. परंतु चीनने मात्र आता युरिया निर्यात धोरणात काहीशी शिथिलता आणल्याची माहिती समोर आली आहे.