CCI Cotton Sale: ‘सीसीआय’च्या कापूस विक्रीमुळे शेतकऱ्यांना फटका
Cotton Farmer Issue: सीसीआय’ कापसाची विक्री कमी भावात का करत आहे, असा प्रश्न अनेक अभ्यासक आणि व्यापारी विचारत आहेत. अनेक शेतकरी तेजीच्या अपेक्षेने थांबले आहेत. पण सीसीआय स्वत: खंडीमागे किमान ६ हजार आणि कमाल १० रुपये तोटा सहन करून विक्री करत आहे.