Banana Export Khandesh : निर्यातक्षम केळीला खानदेशात २२०० रुपये दर
Jalgaon Banana Rates 2026: खानदेशात निर्यातक्षम केळीस मागील दोन-चार दिवसांत कमाल २२०० रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला आहे. नव्या बागांमधून केळीची आवक वाढत आहे.
Khandesh banana export rates touch 2200 per quintal in February 2026Agrowon