Ethanol Supply: यंदा एक हजार कोटी लिटर इथेनॅालचा पुरवठा
Ethanol Market Update: सध्या सुरू असलेल्या इथेनॉल पुरवठा वर्षात (२०२४-२५) तेल विपणन कंपन्यांना नोव्हेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत उत्पादकांकडून एकूण १००२.९९ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला आहे.