Ethanol Supply: इथेनॉल पुरवठा एप्रिलअखेर पोहोचला ५१५ कोटी लिटरवर
Ethanol Blending Program: यंदाच्या इथेनॉल वर्षात ३० एप्रिलअखेर तेल कंपन्यांना विविध उद्योगांकडून इथेनॉल पुरवठा सुमारे ५१५ कोटी लिटरवर पोहोचला आहे. तेल विपणन कंपन्यांकडून करारबद्ध करण्यात आलेल्या एकूण १०५९ कोटी लिटर इथेनॉलपैकी जवळपास ४९ टक्के पुरवठा पूर्ण झाला आहे.
Ethanol Supply to Oil Companies Reaches 515 Crore LitresAgrowon