Raw Sugar Import Extension: कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारचा निर्णय
Central Government Decision: कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीसाठी केंद्र सरकारने दिलेल्या मुदतीत दोन महिन्यांची वाढ केली आहे. यापूर्वी ३१ ऑक्टोबरपर्यंत असलेली ही मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.