Marigold Price: दसऱ्यात झेंडूचा रंग पडला फिका; शेतकऱ्यांच्या पदरी निराशा!
Dussehra Flower Market: दसऱ्याच्या सणात झेंडूच्या फुलांना चांगला दर मिळेल, या अपेक्षेने बाजारात दाखल झालेल्या शेतकऱ्यांचा यंदा हिरमोड झाला आहे. फुलांची वाढलेली आवक आणि मागणीतील घट यामुळे पंचवटी बाजारात झेंडूचे दर निम्म्यावर आले.