Banana Farmer Crisis: दुष्काळाची झळ, पावसाचा लहरीपणा आणि बाजारातील मंदीमुळे मोठ्या कष्टाने आणि लाखो रुपये खर्च करून उभी केलेली केळीची बाग काढण्याची वेळ संकनपुरी येथील शेतकरी विक्रमराजे विश्वनाथराव तौर यांच्यावर आली आहे.
Maharashtra banana farmer removes orchard due to low pricesAgrowon