Dragon Fruit Rate: ड्रॅगन फ्रूट प्रति किलोला ७० ते १२५ रुपये दर
Fruit Market Update: राज्यातील ड्रॅगन फ्रुटच्या दुसऱ्या बहरातील काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या महिन्याभरापासून ड्रॅगन फ्रुटचे दर टिकून आहेत. सध्या ड्रॅगन फ्रुटला प्रति किलोस ७० ते १२५ रुपये मिळत आहे.