Pulses Price Hike: डिझेल दरवाढीने डाळींचे दर कडाडले
Pulses Market Update: बाजारात तूर आणि हरभराडाळीची आवक घटलेली असतानाच डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम डाळींच्या दरावर होत असून, तूर आणि हरभराडाळ प्रति किलो सुमारे तीन रुपयांनी महागली आहे.
Pulse market price rise due to diesel ratesAgrowon