Devgad Alphonso Mango: देवगड, गावखडीतून हापूस बाजारात दाखल
Mango Market Update: कोकणातील हापूस आंब्याचा नियमित हंगाम सुरू होण्यापूर्वीच देवगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून हापूस आंब्याच्या पहिल्या पेट्या बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
Early Arrival of Alphonso Mangoes Begins from Devgad and RatnagiriAgrowon