Mango APMC Vashi: देवगड हापूसला हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला दर
Alphonso Mango Season 2026: सांगली येथील विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर (ता. देवगड) परिसरातून यंदाच्या हंगामातील पहिल्या देवगड हापूस आंब्याची १० ते १२ पेटी आवक झाली.
Early season price of Devgad Alphonso mango in MumbaiAgrowon