Flower Market: गणेशोत्सव, गौरी पूजनामुळे फुलांची मागणी वाढली
Flower Demand: गणेशोत्सव आणि सोमवारी (ता. १) गौरी पूजनामुळे बाजारपेठेत फुलांची जोरदार मागणी झाली. शहरातील फुलबाजारात हार, तोरणे, माळा खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. २५० रुपयांपासून ते दीड हजार रुपयांपर्यंत हार विकले जात होते.