Onion MSP Demand: कांद्याला ३००० रुपये हमीभाव देण्याची मागणी
Farmer Issue: केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची लाट आहे. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने राज्यात मोर्चे, आंदोलने होत असून शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.