Agri Industry Policy Meeting: कांदा, साखर उद्योगाबाबत आज दिल्लीत बैठक
Agricultural Crisis: राज्यात कोसळलेले कांद्याचे दर आणि साखर उद्योगासमोरील अडचणींबाबत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आज (ता. २७) सायंकाळी ५ वाजता बैठक बोलाविली आहे.