SoybeanAgrowon
मार्केट इन्टेलिजन्स
Bhavantar Yojana: मध्य प्रदेशात भावांतर योजनेला लागणार निकषांची फुटपट्टी
Farmer Demand: मध्य प्रदेश सरकारने सोयाबीन खरेदीसाठी भावांतर योजना जाहीर केली असली तरी त्याला निकषांची फुटपट्टी लावली जाणार आहे. परिणामी, या योजनेऐवजी शासनाने ‘नाफेड’च्या माध्यमातून हमीभावानेच सोयाबीनची खरेदी करावी.