Cotton Rate: राज्यात कोणत्या बाजारात कापसाचे दर वाढले, कुठे घटले? जाणून घ्या आजचे, २ फेब्रुवारीचे कापूस बाजारभाव

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाचे दर नरमले होते. त्यामुळे कापसाची आवकही कमी झाली.
Cotton Rate
Cotton RateAgrowon
Published on: 
Updated on: 

पुणेः राज्यातील बाजारात सध्या कापसाची आवक (Cotton Arrival) कमी झाली आहे. आज सावनेर बाजारात सर्वाधिक ४ हजार ८०० क्विंटल कापसाची आवक (Cotton Market) झाली होती. तर बोरगाव मंजू बाजारात कापसाला सर्वाधिक ८ हजार ५२३ रुपये प्रतिक्विंटलचा दर (Cotton Rate) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर (Cotton Bajarbhav) जाणून घ्या...

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com