
पुणेः कापूस दरात घट झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून कापसाची आवकही (Cotton Arrival) कमी झाली. आज सावनेर बाजारात सर्वाधिक ४ हजार ६०० क्विंटल कापसाची आवक (Cotton market) झाली होती. तर वरोरा आणि परभणी बाजारात सर्वाधिक ८ हजार २५० रुपयांचा भाव (Cotton Rate) मिळाला. जवळच्या बाजार समितीतील कापूस आवक आणि भाव (Kapus Bajarbhav) जाणून घ्या.