Cotton Rate: कापूस दर वाढले का घटले? आज, ६ फेब्रुवारीला कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर?

कापसाच्या दरातील नरमाई आजही कायम होती. तर कापूस आवकही घटलेली आहे.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

Cotton Rate: राज्यातील बाजारात सध्या कापसाची आवक घटली आहे. आज हिंगणघाट बाजारात ५ हजार १२ क्विंटल आवक झाली होती. तर आखडा बाळापूर बाजारात सर्वाधिक ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com