Cotton Rate: कापसाचे बाजारभाव आज, २१ मार्च रोजी काय होते? दरात वाढ झाली का?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाची आवक वाढली आहे.
Cotton Rate
Cotton RateAgrowon
Published on: 
Updated on: 

Cotton Rate: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापूस आवक वाढली आहे. आज राळेगाव बाजारात ४ हजार ४५० क्विंटल आवक झाली होती. तर बोरगाव मंजू बाजारात सर्वाधिक ७ हजार ९०० रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर जाणून घ्या.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com