Cotton Rate: कापसाचे भाव आज, २३ मार्च रोजी काय होते? कोणत्या बाजारात मिळाला कापसाला सर्वाधिक भाव?

कापूस दरावर मार्च महिन्यात आवकेचा दबाव वाढला आहे.
Cotton Rate
Cotton RateAgrowon
Published on
Updated on

Kapus Bajarbhav : कापूस दरावर मार्च महिन्यात आवकेचा दबाव वाढला आहे. आज सावनेर बाजारात ३ हजार ७०० क्विंटल आवक झाली होती. तर सिंदी बाजारात सर्वाधिक ७ हजार ९८५ रुपये दर मिळाला होता. आपल्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर जाणून घ्या.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com