Cotton Rate Today 4 JanAgrowon
पुणेः राज्यातील बाजारात आज कापसाची आवक (Cotton Arrival) घटली होती. तर सरासरी दरपातळी (Cotton Rate) कायम होती. आज राळेगाव बाजारात कापसाची सर्वाधिक आवक झाली होती. तर मानवत बाजारात सर्वाधिक दर (Cotton Bajarbhav) मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजारांमधील कापसाची आवक आणि दर (Cotton Market) पुढीलप्रमाणे...
Cotton Rate Today 4 Jan

