Cotton Rate: राज्यात आज, १५ फेब्रुवारीला कापसाची भावपातळी काय होती? कुठे मिळाला सर्वाधिक दर?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाची आवक घटली आहे
Cotton Rate
Cotton RateAgrowon

Cotton Rate: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापूस आवक कमी झाली आहे. आज राळेगाव बाजारात सर्वाधिक ४ हजार २९४ क्विंटल कापूस आवक झाली होती. तर बोरगाव मंजू बाजारात सर्वाधिक ८ हजार ४०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com