Cotton Rate: कापसाला आज, २ मार्च रोजी कोणत्या तीन बाजारांमध्ये मिळाला चांगला भाव? कुठे झाली सर्वाधिक आवक?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापूस दरात चढ उतार सुरु आहेत
Cotton Rate
Cotton RateAgrowon

Cotton Rate: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापूस दर आणि आवकेत चढ उतार होत आहेत. आज देऊळगाव राजा बाजारात कापसाची २ हजार क्विंटल आवक झाली होती. तर अकोला बाजारात सर्वाधिक ८ हजार ३०० रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com