Cotton RateAgrowon
मार्केट इन्टेलिजन्स
Cotton Market: कापसाला आज, ८ एप्रिल रोजी कापसाला कोणत्या १० बाजारांमध्ये मिळाला चांगला भाव? कुठे झाली होती चांगली आवक?
राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाला.
Kapus Bajarbhav: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाला. हिंगणघाट बाजारात १० हजार ३३१ क्विंटल आवक झाली होती. तर सेलू बाजारात ८ हजार ३०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील आवक आणि दर जाणून घ्या.