Cotton Rate: आज कापसाला कुठे किती दर मिळला?

राज्यातील काही बाजारांमध्ये कापूस दरात सुधारणा
Cotton Rate
Cotton Rate Agrowon
Published on: 
Updated on: 

पुणेः राज्यातील बाजारात आज कापासाची आवक (Cotton Arrival) कमीच राहीली. मात्र काही बाजारांमधील कापूस दरात (Cotton Bajarbhav) सुधारणा पाहायला मिळाली. आज सावनेर बाजारात कापसाची सर्वाधिक आवक झाली होती. तर राळेगावर बाजार समितीत सर्वाधिक दर (Cotton Rate) मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजारांमधील आवक आणि दर पुढीलप्रमाणे...

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com