Cotton Rate: कापसाला आज, २४ फेब्रुवारी कोणत्या बाजारात किती दर मिळाला? कापूस दर वाढले की घटले?

आज राज्यातील बाजारात कापसाची आवक वाढली होती
Cotton Rate
Cotton RateAgrowon

Cotton Rate : राज्यातील बाजारात आज कापसाची आवक वाढली होती. आज ८ हजार ५२० क्विंटल आवक झाली होती. तर बोरगाव मंजू बाजारात सर्वाधिक ८ हजार ३०० रुपयांचा दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com