Cotton Price: कापसाचे दर प्रति क्विंटल ९५०० रुपयांवर
Cotton Market: खासगी बाजारात कापसाचे दर प्रति क्विंटल ९५०० रुपयांवर पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील व्यापारी खरेदीसाठी उत्सूक असून, भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) जिल्ह्यात १९ खरेदी केंद्रांचे नियोजन केले आहे.