cotton Agrowon
पुणेः राज्यातील बाजारात सध्या कापसाला सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ६०० रुपये दर मिळत (Cotton Rate) आहे. आज सिंधी बाजारात कापसाला सर्वाधिक दर (Cotton Bajarbhav) मिळाला. तर आवक (Cotton Arrival) नरखेड बाजारात जास्त झाली होती. एकूण आवकेचा विचार करता सध्या बाजारातील आवक वाढलेली आहे.