Cotton Farmers Crisis: आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भावाने गेल्या दीड वर्षातील उचांकी पातळी गाठली आहे. युद्धामुळे निविष्ठा आणि लागवडीचा खर्च वाढत आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या लागवडीच्या निर्णयावर होत आहे. यामुळे अमेरिका आणि भारतात कापसाची लागवड वाढण्याचा अंदाज आहे. यंदा शेतकरी कापसाला का पसंती देऊ शकतात? कापूस बाजारापुढील संकटे काय आहेत? याचा घेतलेला आढावा...
Cotton price trend india 2025 and 2026 analysisAgrowon