Cotton Rate: आज, १७ जानेवारीला कापसाचे बाजारभाव कसे राहीले?

राज्यातील बाजारात कापसाची आवक मर्यादीतच होत आहे
Cotton Rate today 17 Jan
Cotton Rate today 17 JanAgrowon

पुणेः राज्यातील बाजारात सध्या कापसाची आवक (Cotton Rate) मर्यादीत होत आहे. आज सावनेर बाजार समितीत सर्वाधिक ४ हजार २०० क्विंटल कापसाची आवक (Cotton Bajarbhav) झाली. तर बोरगाव मंजू बाजारात सर्वाधिक८ हजार ८०० रुपयांचा दर (Cotton rate) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर (Kapus Bhav) जाणून घ्या...

Cotton Rate today 17 Jan
Cotton Rate today 17 Jan

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com