Cotton Rate : आज कापसाला कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर

बाजारातील कापूस आवक घटली
cotton rate
cotton rate Agrowon

पुणेः चालू आठवड्यात कापसाचे भाव (Cotton Bajarbhav) नरमल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्री कमी केली. राज्यातील सावनेर बाजारात आज कापसाची (Cotton Arrival) सर्वाधिक आवक झाली होती. तर अकोला बाजारात सर्वाधिक दर (Cotton Rate) मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजारांतील कापूस आवक आणि दर पुढीलप्रमाणे.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com