Onion
OnionAgrowon

Onion Farmer Issue: ग्राहक संरक्षण मंत्रालयाची मनमानी; कांदा उत्पादक हवालदिल

Onion Payment Delay: केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन नोडल एजन्सींनी सहा महिन्यांपूर्वी तीन लाख टन कांद्याची खरेदी करून २५ टक्के देयके थकविल्याने शेतकऱ्यांनी थेट दिल्ली गाठली.
Published on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com