Soybean Market: सोयाबीन बाजारात चिंता; अमेरिकेच्या सोयाबीनची खरेदी चीनने थांबवली
Global Market Update: डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेल्या व्यापार युध्दाचा फटका अमेरिकेतील सोयाबीन उत्पादकांना बसत आहे. अमेरिकेच्या सोयाबीनचा सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या चीनने नव्या हंगामातील सोयाबीनचा एकही दाणा खरेदी केला नाही.