Sugar Industry Crisis: कारखान्यांची स्पर्धा साखरेच्या मुळावर
Sugarcane FRP Issue: कमी रिकव्हरी दाखवून कमी एफआरपी देणाऱ्या काही कारखान्यांनी कोट्यापेक्षा अतिरिक्त साखर बाजारात आणण्याचा सपाटा लावला आहे. हिशेबात नसलेली साखर कमी किमतीने व्यापाऱ्यांना विकल्यामुळे दरावर अनिष्ट परिणाम झाला आहे.