China Consumer Market: बड्या कंपन्यांना आव्हान; चीनमध्ये ‘किराणा ब्रँड’ तेजीत
Foreign Agricultural Service Report: २०२५ मध्ये या बाजाराचे मूल्य ५५ अब्ज डॉलरवर पोहोचले असून, वार्षिक वाढ १७ टक्के आहे. २०३० पर्यंत हा बाजार ८० अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाच्या ‘यूएसडीए’ने आपल्या परदेशी कृषी सेवा अहवालात व्यक्त केला आहे.