Chana Market: हरभऱ्याला आज, २९ मार्चला कोणत्या पाच बाजारांमध्ये मिळाला चांगला भाव?

राज्यातील बाजारात हरभरा आवक वाढली आहे. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून दरात सुधारणा दिसत आहे.
Chana Rate
Chana RateAgrowon
Published on: 
Updated on: 

Harbhara Bajarbhav : राज्यातील बाजारात हरभरा आवक वाढली आहे. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून दरात सुधारणा दिसत आहे. हिंगणघाट बाजारात आज ८ हजार २२४ क्विंटल आवक झाली होती. तर मुंबई बाजारात हरभऱ्याला सर्वाधिक ६ हजार रुपये दर मिळाला. जाणून घ्या आपल्या जवळच्या बाजारात हरभऱ्याला काय दर मिळाला.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com