Chana Rate: हरभऱ्याची आवक आज, २१ एप्रिल रोजी वाढली होती का? आज काय भाव मिळाला?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून हरभरा आवक कमीच आहे.
Chana Rate
Chana RateAgrowon

Harbhara Bajarbhav: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून हरभरा आवक कमीच आहे. पण दुसरीकडे हरभरा दर दबावातच आहेत. आज लातूर बाजारात १० हजार ९११ क्विंटल आवक झाली होती. मुंबई बाजारात ६ हजा रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील हरभरा आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com