Chana Market: हरभरा बाजारात तेजीचे वातावरण; आंतरराष्ट्रीय बाजारातही भावात सुधारणा
Chana Price: हरभरा भावात मागील दोन महिन्यांमध्ये चांगली तेजी आली आहे. दुष्काळामुळे उत्पादनात घटीची शक्यता आणि निर्यातदार देशांमध्ये घटलेल्या उत्पादनामुळे बाजाराला आधार मिळत आहे.