Chana Rate
Chana RateAgrowon

Chana Rate: हरभऱ्याचे बाजारभाव मागील आठवडाभरात कोणत्या पाच बाजारांमध्ये तेजीत होते? कुठे मिळाला सर्वाधिक भाव?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून हरभऱा आवक वाढत आहे.
Published on

Harbhara Bajarbhav : राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून हरभऱा आवक वाढत आहे. त्यामुळे हरभऱ्याचे बाजारभाव दबावात आहेत. मागील आठवड्यात लातूर बाजारात कमाल दर सरासरी ५ हजार २०० रुपये मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील हरभरा आवक आणि दर जाणून घ्या.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com