Sugar Stock Sale: ऑक्टोबरमधील साखर नोव्हेंबरमध्येही विकता येणार; केंद्र सरकारची कारखान्यांना परवानगी
Sugar Sale Permission: यंदा ऑक्टोबरमध्ये उत्पादित झालेली साखर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांत विकण्यास केंद्र सरकारने साखर कारखान्यांना परवानगी दिली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने शुक्रवारी (ता. १६) याबाबत आदेश जारी केला आहे.
Government permission for October sugar sales in NovemberAgrowon