Onion Stock Inspection: कांदा साठा तपासणीसाठी पुन्हा केंद्राचे पथक दाखल
Procurement Transparency: केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन्ही नोडल एजन्सीने खरेदी केलेल्या ३ लाख टन कांदा खरेदीत अनियमितता आणि गोंधळ असल्याने कांद्याचे साठे तपासणीसाठी पुन्हा केंद्र सरकारचे पथक दाखल झाले आहे.